STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

तुझ्याविना जगू कसा ?

तुझ्याविना जगू कसा ?

1 min
202

अर्ध्यात डाव मोडून गेलास

आठवणी तू देऊन गेलास

तुझ्याविना मी राहू कसा

सांग तुझ्याविना जगू कसा ?


आपला संसार करू या नेक

स्वप्नं पाहिली होती अनेक

जीवन झालंय जणू फुटलेला आरसा

सांग तुझ्याविना मी जगू कसा ? 


कोठे जाण्या हिंमत होत नाही

पूर्वीसारखं चैतन्य ही नाही

घरातच बसून वेळ जाईल कसा ? 

सांग तुझ्याविना मी जगू कसा ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy