तुझ्यात हरवते तेव्हा
तुझ्यात हरवते तेव्हा
तुझ्यात हरवते तेव्हा
मला मी विसरते तेव्हा
का जीव गुंतला वेडा
का झाला प्रेमवेडा
साजना रे साजना
तुझ्यात हरवते तेव्हा
तुलाच बघते तेव्हा
जादूगार तुझ्या नयनात
धुंद होते मी सख्या
साजना रे साजना
तु आहेस ना माझा
परी का रे असा दुरावा
बावरी तुझी मी प्रिया
साजना रे साजना

