STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

तुझ्यात गुंतले

तुझ्यात गुंतले

1 min
176

कविता लिहीता लिहीता मला,

झाली होती पहाट,

आठवणींना तुझ्या

आठवीत होता मनाचा रहाट,

कविता लिहीता सखे

कागदच राहिले कोरे , 

अन् तुझ्यात गुंतले माझ्या

मनाचे धागे व दोरे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance