STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

1 min
367

माझ्या हृदयी स्पंदनं तुझा श्वास फुलवतात,

बंद डोळ्यापुढील स्वप्नं तुझेच विचार जागवतात.

अश्रुंतून वैफल्याच्या वाटा तुझेच दुःख झिरपतात,

खडतर आयुष्य तुझे पाठी वाहून माझेच पाय होरपळतात!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract