STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance Tragedy

3  

Aniket Kirtiwar

Romance Tragedy

तुझ्या प्रेमपाशातुन मुक्त...

तुझ्या प्रेमपाशातुन मुक्त...

1 min
10.8K


तुझ्या प्रेमपाशातून मुक्त होण्याची

संधीच पाहत होते मी

ह्या उजाड वाळवंटातून दुर जाण्यासाठी उंटच पाहत होते मी


तुझ्या पाठीमागे श्वानासारखे लुंगाळने

आता जमायचे नाही मला

दहा विस मुलींनी भरलेला कळपच शोधत होतो मी


तू जर भेटली नाही तर जगणार नाही

तू भेटली तर मरणार नाही

असंही मुळीच नाही

तुझ्या ऋतूपर्णी केसांच्या छायेखाली ही रोजच जळत होतो मी


सर्वांनाच प्रेमाची भूक असते

एकमेकांना तोडण्यासाठी

दुनिया ही उत्सुक असते

शिकलो म्हणून मागे फिरलो

आजवर पाषाण हृदयावर

डोकच फोडत होतो मी

ह्या उजाड वाळवंटातून.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance