तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात मन
खरचटून गेलं
दहा वर्षांच्या या पल्ल्यात
फ़रफ़टून गेलं || 0 ||
या प्रेमाच्या अंती
बेरीज शून्यच आली
कसली अवदसा सुचलीमला
ही अवकळा आली
दुःखाच्या चिखलात मन
बरबटून गेलं
दहा वर्षांच्या या पल्ल्यात
फ़रफ़टून गेलं || 1 ||

