STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Romance Tragedy

तुझ्या अबोल भावना

तुझ्या अबोल भावना

1 min
2.9K


तुझ्या अबोल भावना

खुणावतात या मना

मनी उमटली प्रीत माझ्या

सख्या आता बोलना ....

तुझे अबोल स्पंदन 

घेतात चाहूल पावलांची

मुक्या याचना करुनि

वाट अडवितात उंबऱ्याची...

तुझे मुके शब्द

घेतात अंतरीचा ठाव

डोळ्याच्या कटाक्षातून शिकवितात

मज प्रीतीचे भाव...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance