तुझी साथ दे
तुझी साथ दे
बघ ना गं तुच कुठे येऊन बसलो मी
जिथुन काढलस तु मला
परत तिथेच येऊन फसलो मी......
आज सार काही आहे जवळ माझ्या
फक्त तुझी कमी मला भासु देवु नकोस
परत मनाचा खेळ होईल जगासमोर
माझा हसा होऊ देवु नकोस.......
मागत नाही तुला काही
फक्त नितळं प्रेमाचा भीक दे
खांद्याला खांदा लावुन तुझ्या
आयुष्यभर नातं आपलं टिकू दे ......
माझ्या एकुन प्रेमाच्या
फक्त एक प्रसेन्ट प्रेम दे
जिवानाच्या प्रत्येक वळणावर
तुझ्या आपुलकिची थाप दे.....
तुझ्या काळजाच्या एका
कोपऱ्यात किंचित मला जागा दे
तुझ्या शिवाय काहीच नाही मी
फक्त मला तुझी साथ दे.......

