STORYMIRROR

Nita Meshram

Romance

3  

Nita Meshram

Romance

तुझी प्रीत प्रिया

तुझी प्रीत प्रिया

1 min
232

कुणा ना जाहली

कुणी ना पाहिली

तुझी प्रीत प्रिया

हृदयात राहिली।


कुणी न संगती

कुणी न सोबती

तुझी आस सख्या

जीवास लागली।


तमा नसे मला

मला न सोबती

मनात या खुळ्या

तुझीच प्रीत ती।


कुणा ना जाहली

कुणी ना पाहिली

तुझी प्रीत प्रिया

हृदयात राहिली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance