STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance Classics Fantasy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance Classics Fantasy

तुझी काकणं

तुझी काकणं

1 min
202

तुझी काकणं -

वाजती किणकिण ;

मी विचलित !


तुझी काकणं -

चकाकतं चांदणं ;

इंद्रधनुष्यी !


तुझी काकणं -

अचानक वाढणं ;

शृंगार वेळी !


तुझी काकणं -

आनंदमय गाणं ;

संसारातलं !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance