STORYMIRROR

Neha Khedkar

Fantasy Others

3  

Neha Khedkar

Fantasy Others

तुझी चाहूल..!

तुझी चाहूल..!

1 min
274

रिमझिम बरसणारे थेंब जणू

तुझ्या येण्याची चाहूल होती..


पावसाच्या थेंबांचा स्पर्श जणू

तुझ्या स्पर्शाचा भास करीत होती...


नभात दडलेल्या मिट्ट काळोखात जणू

तूच लाजतांना दिसत होती..


अधूनमधून वाटणाऱ्या वाऱ्यात जणू

तुझ्या आवडत्या प्राजक्ताची बरसात होती..


कातर वेळच्या मंद प्रकाशात जणू

मला तुझीच साथ होती..


तुझी चाहूल लागायला फक्त पावसाचे निमित्त होते..

मला तुझी आठवण तर रोजचीच होती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy