मेहनत
मेहनत
मेहनत कर जराशी यश समोर आहे
तुझी मेहनत जेव्हा जगाला दिसेल तेव्हा समज तुझ नाव अमर आहे...
सकाळी लवकर उठ आपल्या झोपेला टाळ
तुझी मेहनत आणेल लवकर तुझाच काळ...
कोणतेही यश कष्टा शिवाय मिळत नाही
तू मिळवलेल्या यशाच्या मागची भूमिका कोणालाच कळत नाही....
बाॅडी बिल्डर व्हायचं असेल तर व्यायाम तर करावा लागेल
आणि त्या साठी आळसाचा हात तूम्हाला सोडावा लागेल....
कष्टाचे फळ मिळत असते फक्त त्याला
ज्याच्या अंगात जिद्द टारगेट म्हणून जळत असते...
यशाची वाट सोपी कधीच असणार नाही
पण तुमच्या जिद्दीमूळे वेळ कधीच बसणार नाही..
कष्ट करत रहा....