STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Children Stories Children

2  

Abhijit Deshmukh

Children Stories Children

मी छोटा भाऊ

मी छोटा भाऊ

1 min
68

मी एक छोटा मुलगा म्हणजे बहिणीचा भाऊ 

माझी मोठी बहिण माझी खूप काळजी घेऊ 


मला ती झोका देत असते 

दिवसभर माझ्यासोबत खेळत बसते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन