बचत
बचत
जो आज बचत करेल
त्याला भविष्यात फायदा होईल
जो नाही त्याला भविष्यात वायदा होईल
थेंबे थेंबे तळे साचत असतात
पैसे पण बसत नसतात
बसवावे लागतात
जो आज बचत करेल
त्याला भविष्यात फायदा होईल
जो नाही त्याला भविष्यात वायदा होईल
थेंबे थेंबे तळे साचत असतात
पैसे पण बसत नसतात
बसवावे लागतात