सकाळ रात्र
सकाळ रात्र
रात्री जेव्हा झोपलो होतो तेव्हा डोळे बंद होते
सकाळी उठलो तेव्हा पहाट मंद होते...
रात्रीचा प्रकाश लहान पण मोठा आहे
सूर्याचा प्रकाश खरा नाही खोटा आहे...
प्रकाश मला आवडतो
अंधार मला नावडतो ...
रात्री जेव्हा झोपलो होतो तेव्हा डोळे बंद होते
सकाळी उठलो तेव्हा पहाट मंद होते...
रात्रीचा प्रकाश लहान पण मोठा आहे
सूर्याचा प्रकाश खरा नाही खोटा आहे...
प्रकाश मला आवडतो
अंधार मला नावडतो ...