फरक
फरक
1 min
48
लहानपणी जेव्हा जन्म झाला तेव्हा मी छोटा होतो
पण जगासाठी मोठा झाल्यावर मी खोटा होतो....
बालपण ही एक सुरुवात आहे
जे बालपणात झाल तेच म्हातारपणात होणार नाही....
बाळ आणि म्हातारा काहीच फरक नसतो
फक्त दोघांच्या अनुभवाचा फरक बसतो...
