STORYMIRROR

DNYANESHWAR ALHAT

Romance

4  

DNYANESHWAR ALHAT

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
310

तु म्हणतेस कविता कर माझ्यावर

पण शब्दच फुटत नाही


डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र

तुच दिसतेस सर्व जागी


अशी फिलींग विचीत्र

तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही


तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही


खुप गोड हसतेच तु

खुप गोड लाजतेस तु


प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते


बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance