STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

तुझी आस

तुझी आस

1 min
248

तुझ्याशी बोलताना वाटतो जिव्हाळा

सहवासात वाटतो तुझा ओलावा

जेव्हा असते मनाला तुझी आस

नको हा दुरावा नको हा अबोला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance