STORYMIRROR

Ajay Koli

Romance

3  

Ajay Koli

Romance

तुझा चांदवा

तुझा चांदवा

1 min
6.9K


नयनी जपले तू माला

म्हणून तुला आरश्यात दिसतो मी...

तुझ्या रूपच्या चाँदव्यात

होवून चकोर मनमुराद भिजतो मी...

      


Rate this content
Log in