STORYMIRROR

Ajay Koli

Others

4  

Ajay Koli

Others

माणूस व्हावं कधी...(चारोळी)

माणूस व्हावं कधी...(चारोळी)

1 min
27.2K


एकांताला ही एकांत द्याव कधी...

एकटेपणाचा मळ धुणारा पाऊस व्हावं कधी...

दगड होण सोप असत...

निदान माणूस व्हावं कधी...

   

  


Rate this content
Log in