STORYMIRROR

Ajay Koli

Others

2  

Ajay Koli

Others

अबोल

अबोल

1 min
2.5K


अबोल्याला ही द्याव विराम कधी....

शांततेला गिळावया शब्दसागर व्हावं कधी...

दगड होण सोप असत...

निदान माणूस व्हावं कधी...

         


Rate this content
Log in