STORYMIRROR

Ajay Koli

Romance

2  

Ajay Koli

Romance

जगणं (चारोळी)

जगणं (चारोळी)

1 min
2.9K


दुःख असे का मी नसण्याचे

तुझ्या असण्यात असतो मी

शोधून बघशी जगण्यात तुझ्या

तुझ्या हृदयात वसतो मी...

        


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance