अर्थ यावा कधी (चारोळी)
अर्थ यावा कधी (चारोळी)
1 min
1.7K
स्वतः पुरता जगण्याचा ही विसर व्हावा कधी...
निरर्थक अश्या जीवनाला अर्थ यावा कधी...
दगड होण सोप असत...
निदान माणूस व्हावं कधी...