सोबती (चारोळी)
सोबती (चारोळी)
आयुष्याची सोबती असावी,
गालात सुंदर ती हसावी..
ती माझ्या कविते इतकीच सुंदर दिसावी
जेव्हा मी कविता वाचतांना ती समोर बसावी...
आयुष्याची सोबती असावी,
गालात सुंदर ती हसावी..
ती माझ्या कविते इतकीच सुंदर दिसावी
जेव्हा मी कविता वाचतांना ती समोर बसावी...