STORYMIRROR

Ajay Koli

Romance

3  

Ajay Koli

Romance

शोध सखे (चारोळी)

शोध सखे (चारोळी)

1 min
28.7K


तक्रार जणू ही प्रिय फुलाची

का कधी कुठेच नसतो मी...

शोधून बघशी अंतरीत जरा

होवून सुगंध तुझ्या श्वासात बसतो मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance