तुझा भास
तुझा भास
होतो तुझा भास
भास होतो तुझा पुन्हा पुन्हा
सुचत नव्हते मजला काय लिहू आज
कारण तुझ्या विना राहावत नाही मला आज
होतो तुझा भास
भास होतो तुझा पुन्हा पुन्हा
सुचत नव्हते मजला काय लिहू आज
कारण तुझ्या विना राहावत नाही मला आज