तुझ नाव....
तुझ नाव....


मनावर लिहलं तुझ नाव
स्वप्नात देखील पाहील तुझ गाव...
वाईट बोल बोलतेस तू
सारखी माझ्यावर हसतेस तू
थोडा धीर धर काहीतरी करीन
मी तुझाच आहे साजणी राव....
कळेना तुझ्या मनात काय
माझे आहेत जमीनीवर पाय
तो दिवस ही येईल
लोक वाढवतील माझा भाव....
कान खोलून ऐक ग गाववाले
वाट बघत आहेत पाईप लाईन वाले
तू हो संगमची राणी
त्याच्या मनात तुझ्या प्रेमाचा भाव....
कधी विसरून आठवण कर
मनात माझ्या प्रेमाची साठवण कर
तुझ्या नावावर केला श्वास
लातूर सोडून तू माझ्यासाठी
मुंबईला धाव.....