STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

तरुणाई.....

तरुणाई.....

1 min
1.6K


झेप घ्यावी तर हीनेच...मग

ते प्रेम असो वा युद्ध


पेटून उठाव ते हीनेच...मग

ती क्रांती असो वा ध्यास


झेप घ्यावी ति हिनेच

मग प्रेम असो वा युद्ध


पेटून उठावे ते हिनेच

मग क्रांती असो वा ध्यास


मोडित काढवे ते हिनेच

मग विक्रम असोत कि प्रस्थ


पायंडा पाडावा तो हिनेच

मग कला असो वा नेतृत्व


बदलावे ते हिनेच

मग काळ असो वा प्रतिमा


प्रभावीत करावे ते हिनेच

मग प्रतीभा असो वा व्यक्तित्व


थांबा थांबा असे एकदम मोडीत नका काढू

आहोत आम्ही स्वैर काहीसे स्वच्छंद


तरी पण आहोत सावध पार पाडूच कर्तव्य

फक्त रीत ही न्यारी हीच तर तरुणाइ

बेधुंद तरुणाई, बेधुंद तरुणाई.....


थांबा थांबा असे एकदम मोडीत नका काढू

आहोत आम्ही स्वैर आहोत आम्ही चंचल


तरी पण आहोत जबाबदार पार पाडूच कर्तव्य

फक्त रीत ही न्यारी हीच तर तरुणाइ हीच तर तरुणाई.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational