STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy

3  

Priti Dabade

Tragedy

तो,ती आणि ती

तो,ती आणि ती

1 min
197

त्यांचं मस्त 

चाललं होतं 

नातं बहरत 

जात होतं


नेमकी ती

आली आयुष्यात

दरीच आली

त्यांच्या नात्यात


खरंच होता

प्रेमाचा मेळ

का होता

कुठला खेळ


प्रेमात मिळाली

तिला प्रतारणा

चुरगाळुन टाकल्या

मनातील भावना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy