तितकस कठीण
तितकस कठीण
मिळवणं सोपं असतं
टिकवणे तितकस कठीण
आवडत सोपं असतं
निवडणं तितकस कठीण
नाकारणे सोप असतं
स्विकारणे तितकस कठीण
बोलणं सोपं असतं
अंगिकारणं तितकस कठीण
तोडणे सोपं असतं
जोडणं तितकस कठीण
नसावं सोप असतं
कमावणे तितकस कठीण
थांबणे सोपं असतं
थांबवणं तितकस कठीण
हसणं सोपं असतं
बसवणं तितकस कठीण
अडखळणं सोपं असतं
सावरण्याचा तितकस कठीण
फुलणं सोपं असतं
बहरणं तितकस कठीण.!!!!!.