STORYMIRROR

Shubham Yerunkar

Romance

3  

Shubham Yerunkar

Romance

ती...

ती...

1 min
11.8K


तिला पाऊस आवडतो आणि मला

पावसात ती...


तिला भिजायला आवडतं आणि मला

भिजताना ती...


तिला बोलायला आवडतं आणि मला

बोलताना ती...


तिला गायला आवडतं आणि मला

गाताना ती...


तिला नाचायला आवडते आणि मला

नाचताना ती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance