STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

1.4  

Prashant Shinde

Romance

ती चंद्राची कोर!

ती चंद्राची कोर!

1 min
19.7K


ती पश्चिमेची चन्द्र कोर..!


चन्द्र कोर ती नभिची

खुणावते मज सायंकाळी

म्हंटले मी तिला

भेटीन तुला मी उद्या सकाळी


रात्रीस खेळ चाले

चे पुनरागमन होणार आहे

तेंव्हा रात्रीस फिरणे वेड्या

सर्वास वर्ज आहे


लाजून चन्द्र पाही

दाखवून आपली झळाळी

विलोभनीय रूप त्याचे

भुरळ घालते सायंकाळी....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance