थंडी
थंडी
दिवस हे थंडीचे
शीतल वाऱ्यांनी भरलेलेे
तुझ्या आठवणीच्या गंधाने
मधुर रसात गंधळलेले
तुझ्या आठवणीचे चांदणे
माझ्या जीवनाला प्रकाश देतात
कितीही असुदे दुुःख जिवनी
त्याला हरवूू न घेतात
दिवस हे थंडीचे अश्या वेळी
तुझी साथ हवी प्रत्येक गार
धुक्यात दिसे मज तुझी छबी
