दुनियादारी आम्ही नाही जाणली...
दुनियादारी आम्ही नाही जाणली...
सगळे शिकलो पणं नाही शिकलो हुश्यारी
सत्य आहे की
आम्ही आहे वेडे ऐका जन हो!!
तुम्ही आम्हाला खूप समजावले
कोण आमुचे कोण परके
हृदयाची वेदना लपवतना
कुणाचे हृदय नाही तोडले
हसतमुखाने स्वागत केले...
सत्याचा चेहरा आणि
नकली चेहरा पाहून
बसलो
हृदयावर लाखोंंचा पहारा बघितला
तुटला तारा
तारा चमकत होता...
सत्य आहे की दुनीयादारी आम्ही नाही जाणली
काळीज रडताांना दिसले
प्रेमााचा रंग उडताना देिसला
मी पााहीले सर्वांना जगताना
धन आणि पैश्यावर मरताना
हृदयावर प्रेम करणारे झाले भिखारी
आम्ही
आहे वेेडे ऐका जन हो!!!!
