थेंब शब्दांचे
थेंब शब्दांचे
मला पावसात भिजायचा शौक नाही,
म्हणून चारोळी वाचते मी तुझ्या....
शब्दांचे थेंब बनूनी,
जीवनात आलास तू माझ्या......
मला पावसात भिजायचा शौक नाही,
म्हणून चारोळी वाचते मी तुझ्या....
शब्दांचे थेंब बनूनी,
जीवनात आलास तू माझ्या......