STORYMIRROR

Suvarna Patukale

Inspirational

3  

Suvarna Patukale

Inspirational

तहान

तहान

1 min
308

एक प्रवासी वाळवंटातील

मृगजळास फसला

दुःख जाहले त्यास अनावर

सांगत तो बसला

अनुभव त्याचा ऐकुनी

दुसरा हसला त्याला

फसलो नाही कधीच याचा

गर्व तयासी झाला

पाहून त्यासी म्हणे प्रवासी

मारू नकोस बढाई

कबूल कर की तुला कशाची

तहान लागलीच नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational