तेजस्वी तारका
तेजस्वी तारका
कसे आहेत लोक कशी तुझी द्वारका
पण आमच्या पृथ्वीवर ही आहे तेजस्वी तारका
चमचम ती आकाशात
कर्तुत्व आणि ती कमाऀने
इथं प्रत्येक दिवस आव्हान आणि संघर्षाने
घडवला इतिहास तेजस्वी तारकाने
मानावे लागेल तुला कोवीड योद्धाने
इथे का सुख होते भिती आहे कसाई
समाजाचे ढाल बनउन कोणाची तरी होई आई
अन्याय अत्याचाराच्या दल दलमध्ये
गढुन मनाच्या राजकारणामध्ये
संसारही कर्तव्य आहे सजून
