STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

मा.वल्लभभाई पटेल

मा.वल्लभभाई पटेल

1 min
159

सरदार वल्लभाई पटेल स्मारक...!

स जकतेची कणखर लोह विभूती

र ग एकतेची अंगी घेऊन जगली

दा रोदारी एकते साठी फिरता

र सयुक्त अखंड भारताची छबी उदया आली

व तनांची हातमिळवणी करुनी

ल लकारी समानतेची वाजवली

भा ईचाराची आगळीक करता

इ नामाची खोड चांगली मोडली

प त राखूनी जीवनी प्रत्येकाची

टे न्शन मुक्त भारतमाता झाली

ल वून मानाचा मुजरा करण्यासाठी

स्मा रकाची कल्पना साकारली

र मणीय अशा नर्मदा तिरी

क र जोडण्या वल्लभाई पटेलांची

    भव्य स्मारकमूर्ती अवतरली....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action