STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

स्वर्गानंद...

स्वर्गानंद...

1 min
11.3K


जगताना संघर्ष 

खूप असता 

दुरावा येई 

क्षणात विसरता... 


काळजीच्या मायेची 

होता वानवा 

अंतर देई 

नात्यांतला गोडवा... 


मागमूस प्रेमाचा 

अंतरी घेता 

गाठीभेटींचा

स्वर्ग स्वप्नात येता... 


खऱ्या आनंदातला 

क्षण मिळतो 

एकमेकांच्या 

साथीत गवसतो... 


स्वर्गसुख जपता 

प्रत्येक मनी

आपुलकीचे 

व्हावे प्रेमळ धनी... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational