STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Abstract Romance

3  

अक्षय दुधाळ

Abstract Romance

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न

1 min
257

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू

ओठावरील हसू तू

नजरेचा शोध तू

दिवसाची सुरुवात तू... शेवट ही तूच

शब्द तू, अर्थही तू

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract