STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Abstract Others

3  

अक्षय दुधाळ

Abstract Others

नाव

नाव

1 min
251

फक्त नाव आहे माझं अक्षय

नाही माझ्याकडे कसला साठा

फुटलाच कधी विचारांना फाटा

तर जन्मते एखादी ओळ

सोबत म्हणून मग आणखी एक

आणि मग सुरू होतो यमकाचा खेळ

कधी र ला र तर कधी र ला ट

कधी तिच्यावर प्रेमाच्या

तर कधी तुमच्यावर मैत्रीच्या

कधी बरसणाऱ्या पावसाच्या सरीवर

अशीच उतरते कविता वहीच्या पानावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract