STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Others

3  

अक्षय दुधाळ

Others

एक सेम

एक सेम

1 min
184

प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी मोमेंट

असते जी परत यावी असं नेहमी वाटतं

पण आमच्या इंजिनियरच्या आयुष्यात असते ती एक सेम

जी परत यावी अस नेहमी वाटतं पण ते शक्य नसत

आयुष्यात उरते ती आठवण

आणि सेम मध्ये उरते ती केटी

आठवण काही जात नाही

आणि केटी काय सुटत नाही

काही सामान्य पोरं ऑल क्लियर होऊन पूढे जातात तर आमच्यासारखे असामान्य

ऑल इज वेल म्हणत तिथेच आसतात असामान्याचे सामान्य होण्याची स्वप्न बघत,

मग सुरू होते धडपड स्वप्न पूर्ण करण्याची

प्रयत्नाती परमेश्वर म्हणत सुरू होतो एक नवा खडतर प्रवास 

आलिया भोगाशी असावे सादर असं काहीसं नातं बनतं आमच्यात आणि केटीत


Rate this content
Log in