STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Romance

3  

अक्षय दुधाळ

Romance

चिंब झालो मी दंग झालो मी

चिंब झालो मी दंग झालो मी

1 min
260

रंगात रंगुनी तुझ्या हरवले भान मी

तुझ्या हसण्यात स्वच्छंद झालो मी

डोळ्यात हरवून तुझ्या तुझे अंतरंग झालो मी

रंगात रंगुनी तुझ्या माझाच न राहिलो मी

स्पर्श तुझा अनुभवण्यासाठी होळीचा रंग झालो मी

तुझ्याच प्रेमरंगात रंगलो मी

चिंब झालो मी, दंग झालो मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance