STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Fantasy

4  

Asmita prashant Pushpanjali

Fantasy

स्वप्नांच्या रात्री।

स्वप्नांच्या रात्री।

1 min
329

स्वप्नांच्या रात्री

असतात किती प्रिय।

स्वर्ग भासते हे जग

दुनीया सारी बेखबर।


स्वप्नी या कोण

हा आला सावळा

हर्ष वाटे मनास

जणू प्रितीचा सोहळा।


श्याम मेघ लपले 

गगनाच्या कुशीत,

जशी प्रियतमा लाजे,

प्रियकराच्या मिठीत


स्वप्नांची ही रात्र

आहे लोभसवाणी

वाट पाहे सखया

मी तुझी साजणी।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy