STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

स्वप्नांची धुसर वाट...

स्वप्नांची धुसर वाट...

1 min
171

स्वप्नांची धूसर वाट

जाते माझ्या "मनातून मेंदूपर्यंत प्रवास" करत.

जेव्हा आपल्यालाचं आपल्या 

"खऱ्या अस्तित्वाची" जाणीव होते ना;

तेव्हाचं खरं स्वप्न पूर्ण करण्याची 

"जिद्द जन्म" घेते.

तिथं मग खोटा "दिखावा,माज" 

चालतं नाही ओ,

तिथं हवे फक्त आणि फक्त 

"प्रामाणिक, काबाडकष्टचं".

मग.....

"स्वप्नांची धूसर वाट" ही अगदी

स्पष्ट दिसू लागले....आणि

"स्वप्नपूर्ती चे शिखर" चमकू लागते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy