STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Inspirational

3  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

स्वप्न मोठे

स्वप्न मोठे

1 min
376

स्वप्ने माणसाची नेहमीच मोठी असावी, 

मोठी म्हणजे आकाशाएवढी असावी,

मेहनती सोबत झेप घेण्याची तयारी असावी!

संधी मिळतील शिड्या गवसतील

परतीची भीती मनी नसावी! 

हे बालका! काहिच नसे असाध्य तुला

तूझी फक्त अडथळ्यांशी लढण्याची उमेद असावी

जिंकशील जगही एक दिवस , 

फक्त मनी ही खात्री असावी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational