STORYMIRROR

Vijay Deshpande

Romance

2  

Vijay Deshpande

Romance

स्वप्न मला का असेच पडते - -

स्वप्न मला का असेच पडते - -

1 min
14.4K


स्वप्न मला का असेच पडते 

अवतीभवती ती घुटमळते

स्वप्नी म्हणते नक्की भेटू 

जागे होता का मग पळते

स्वप्नामधली रात्र सुखाची 

दिवसाची मग वाट लागते

सहन न होते कुणास सांगू 

दु:ख मनीचे मनास छळते

समोर ना ती कधीच येते 

सखी पिसे का मना लावते  

.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance