STORYMIRROR

Maharudra Popade

Inspirational

3  

Maharudra Popade

Inspirational

स्वच्छ भारत

स्वच्छ भारत

1 min
244

स्वच्छ मन, स्वच्छ तन

स्वच्छ अंगण, असे सदा!


सुंदर विचार, सुंदर आचार

सुंदर संस्कृती, उभी सदा!


स्वच्छ देश, विविध वेष

निसर्ग सुंदर, उभा दिमतीला!


स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश

चांदण्याची साथ, सदा पुनवेला!


अनेक प्रांत, अनेक भाषा

अनेक वेष, तरी भारत एक!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational