STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

स्वातंत्र्याची पहाट

स्वातंत्र्याची पहाट

1 min
196

स्वातंत्र्याची पहाट, त्र्याहतराव्या वर्षात,

बलशाली माझा भारत, सलामी घराघरात..

स्वातंत्र्याची पहाट, विकसित आम्ही झालाे

प्रत्येक क्षेत्रात, आगेकूच करत राहिलाे...

स्वातंत्र्याची पहाट, तरूण आमचे शक्तीस्थान

त्र्याहतराव्या वर्षात, मिळताे आम्हांस मान...

स्वातंत्र्याची पहाट,जपू मानाची परंपरा

सुंदर सुजलाम करू, ही गाैरवशाली धरा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics