स्वामी नाम
स्वामी नाम
स्वामी नामात भान हरपूनी जाते
स्वामी नाम घेता दुःख सारे नष्ट होते
स्वामी नामाची लीला काय सांगावी
स्वामी नामाची गोडी फक्त लागावी
स्वामी नाम घेता संकट पळूनी जाते
स्वामी नाम मनी घेता मन शांत होते
बंद करूनही डोळे स्वामींचे तेजस्वी रुप दिसते
डोळे उघडताच माझ्या स्वामींचे सुरेख दर्शन होते
